Sundara Manamadhye Bharaliमध्ये हुरडा पार्टी | Shubhmangal Onlineच्या सेटवर पार्टी |Lokmat CNX Filmy

2021-08-24 2

स्मॉल स्क्रीनवर प्रत्येक सिरीअलमध्ये काही ना काही नवं घडतं.. आणि सध्या ऑन स्क्रीनसह ऑफ स्क्रीनही काही सिरीअलच्या सेटवर धम्माल पार्टी सुरु आहे... एकीकडे सुंदरा मनामध्ये भरली या सिरीअलमध्ये हुरडा पार्टी करण्यात येतेय तर दुसरीकडे शुभमंगल ऑनलाईन या सिरीअलचे १०० एपिसोड पूर्ण झाल्यामुळे सेटवर केक कापून जंगी सेलिब्रेशन करण्यात आलंय.

#lokmatcnxfilmy #SundaraManamadhyeBharali #ShubhmangalOnline #
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Videos similaires